अक्षरगंगा पब्लिकेशन, सांगली या संस्थेची स्थापना श्री. चंद्रकांत सोळंकी यांनी केली. शालेय स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मार्गदर्शक शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून आपल्या अनुभवाचे लहानसे गाठोडे घेऊन वाटचालीला सुरुवात केली. ही सुरुवात करताना अनेक आकांक्षा आणि चांगलेच काम करण्याची आंतरिक उर्मी यामुळे उत्कृष्ठतेच्या पायवाटेकडे पावले वळली.
Mr. Chandrakant Solanki
शालेय स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मार्गदर्शक शैक्षणिक साहित्य मिळावे.